1) स्वप्नील शंकर पवार –
100 मी धावणे- प्रथम क्रमांक,
लांबउडी उंचउडी- तालुका स्तर निवड.
2) आकाश शिवाजी बुलुंगे-
गोळा, हतोडाफेक प्रथम क्रमांक तालुका स्तर निवड.
3) किरण देविंद्र चव्हाण-
भाला फेक, थाळी, हातोडा फेक प्रथम क्रमांक.
4) किरण राजेंद्र चव्हाण-
उंचउडी- व्दितीय क्रमांक तालुका स्तर निवड
5) कु.पूजा दिपक जगताप-
थाळी फेक- व्दितीय,
हातोडा फेक- व्दितीय,
भाला फेक तालुका स्तर निवड
6) कु.वर्षा गणपत जगताप-
भाला फेक- तृतीय
7) कु.शुभांगी संजय बांदल-
उंचउडी-प्रथम क्रमांक,
लांबउडी व्दितीय क्रमांक तालुका स्तर निवड
8) कु.सोनाली भरत बागल,
हातोडा फेक- व्दितीय क्रमांक
09) कु.पल्लवी संपत चव्हाण-
गोळा फेक- तृतीय
10) कु.प्रणाली दत्तात्रय सावंत-
लांबउडी, उंचउडी प्रथम क्रमांक
11) किशोर धर्मराज जगताप-
भालाफेक- व्दितीय तालुका स्तरीय
12) विक्रांत रविंद्र नलगे-
100 मी – व्दितीय गोळा फेक व्दितीय
13) दत्तात्रय पांडुरंग चव्हाण-
लांबउडी- व्दितीय,
भालाफेक – तृतीय तालुका स्तर निवड
14) मिथुन मोहन घाडगे-
कुस्ती- प्रथम
|